श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सुरू असलेली अन्नदान सेवा उत्कृष्ट असून न्यासाचा परिसर हा आरोग्य वर्धक असल्याचे मनोगत हृदयम् सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर सोलापूरचे प्रसिध्द शैलेश पाटील अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली अन्नदान सेवा उत्कृष्ट असून न्यासाचा परिसर हा आरोग्य वर्धक असल्याचे मनोगत हृदयम् सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर सोलापूरचे प्रसिध्द शैलेश पाटील यांनी व्यक्त केले.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सुरू असलेली अन्नदान सेवा उत्कृष्ट असून न्यासाचा परिसर हा आरोग्य वर्धक असल्याचे मनोगत हृदयम् सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर सोलापूरचे प्रसिध्द शैलेश पाटील
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली
सुरू असलेली अन्नदान सेवा उत्कृष्ट असून न्यासाचा परिसर हा आरोग्य वर्धक असल्याचे मनोगत हृदयम् सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर सोलापूरचे प्रसिध्द शैलेश पाटील यांनी व्यक्त केले.

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत डॉ.वैजनाथ बिराजदार, गंगाधर कापसे, जनसंपर्क अधिकारी शाम ढवणे व स्वामींनाथ गुरव हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, मनोज निकम, पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, निखिल पाटील, राहुल इंडे, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, शरद भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.