अक्कलकोट विधानसभेतील 34 रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात 75 कोटींचा निधी मंजूर – आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची माहिती
विकास कामासाठी निधी

अक्कलकोट विधानसभेतील 34 रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात 75 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
यामधंये हैद्राबाद रोड ते मुळेगाव रस्ता साठी 3 कोटी, दर्गनहळ्ळी-धोत्री रस्ता 6 कोटी, दोड्डी ते दर्गनहळ्ळी रस्ता 2.50 कोटी, मुंढेवाडी ते कोर्सेगाव 2 कोटी, केगांव बु ते कोर्सेगाव 2.50 कोटी, मुंढेवाडी ते अंकलगी रस्ता 3.50 कोटी, किणी ते काझीकणबस ते जिल्हा हद्द रस्ता 3 कोटी, नन्हेगाव ते हन्नूर रस्ता 3.5 कोटी, तोरणी ते मैंदर्गी रस्ता 3 कोटी, बोरोटी ते बबलाद रस्ता 3 कोटी, धोत्री ते संगदरी रस्ता 4.5 कोटी, तुळजापूर रोड ते कासेगाव रस्ता 3 कोटी, वडजी ते खडकी जिल्हा हद्द रस्ता 3 कोटी, सातनदुधनी ते बोरोटी रस्ता 2 कोटी, कुडल ते म्हैसलगी 5 कोटी, किरनळ्ळी ते घोळसगाव रस्ता 3 कोटी, कुमठे ते केगाव 1 कोटी 40 लाख, कुमठे ते संजवाड रस्ता 1कोटी, गुड्डेवाडी ते तडवळ फाटा रस्ता 80 लाख, हिळ्ळी ते आंदेवाडी बु. ते कुडल रस्ता 2 कोटी, अक्कलकोट ते बणजगोळ रस्ता 70 लाख, हत्तीकणबस ते मिरजगी रस्ता 80 लाख, उडगी ते मैंदर्गी रस्ता 1 कोटी 90 लाख, मैंदर्गी ते भोसगा रस्ता 2 कोटी, बबलाद ते आंदेवाडी 1 कोटी, तोळणूर ते भिंगोळी कर्नाटक हद्द रस्ता 80 लाख, हंजगी ते बागेहळ्ळी ते अक्कलकोट रस्ता 3 कोटी, बोरोटी स्टेशन ते तळेवाड रस्ता 1 कोटी, किणीवाडी ते पालापूर रस्ता 1 कोटी 40 लाख, किणीवाडी ते सिंदगाव रस्ता 1 कोटी 40 लाख, होटगी ते शिंगडगाव रस्ता 1 कोटी, लिंबीचिंचोळी ते दिंडूर रस्ता 1 कोटी, बादोला ते कुरनुर रस्ता 80 लाख, बागेहळ्ळी ते सोलापूर रस्ता 50 लाख रुपये निधी दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे जी, मा. उपमुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis जी, मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. रवींद्र चव्हाण, मा. पालकमंत्री श्री Radhakrishna Vikhe Patil जी मन:पूर्वक आभार
