गावगाथाठळक बातम्या

Pune : पौडजवळ खाजगी हेलिकॉप्टर क्रॅश ; पायलेटसह तीन जण जखमी

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे (प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील पौड जवळ एका खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने एक्सवर याची माहिती दिली आहे. आज (दि.२४) दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून हेलिकॉप्टरमधील वैमानिकासह तीनही प्रवाशी सुखरुप असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

सदर हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादच्या दिशेला जात होते. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये चार लोक प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button