गावगाथा

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा’ – संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांचे प्रबोधन

संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग कला शाखेचा उपक्रम

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा’ – संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांचे प्रबोधन

संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग कला शाखेचा उपक्रम

सोलापूर ( दिनांक १९ एप्रिल ) ” वाढत्या उन्हाच्या तीव्रतेचा धोका ओळखून तापमानाचा पारा सध्या राज्यभर ४० च्या वरती जात असल्याने संगमेश्वर कॉलेज स्वायत्त कनिष्ठ विभाग कला शाखेच्या वतीने प्रबोधन करत उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी टोपी वापरा, पुरेसे पाणी प्या, पाण्याची बाटली जवळ ठेवा अश्या आशयाचे फलक दर्शवून प्रबोधन केले. ‘आला उन्हाळा, तब्येत सांभाळा ‘ अशा घोषणा देत ला. यामध्ये समृद्धी सावंत , नेहा अय्यर, हेमंत नक्का, आकांक्षा पाठक, श्रेयसी कुंटे,राजश्री बन्ने यांच्यासह कला शाखेतील विद्यार्थ्यांनी जनतेशी संवाद साधला.

याप्रसंगी प्राचार्य राजेंद्र देसाई, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, समन्वयक शिवशरण दुलंगे, प्रा.अशोक निम्बर्गी प्रा.शहाजी माने, प्रा.शिवराज पाटील, प्रा. एस. बी. निम्बर्गी, प्रा. डॉ.विठ्ठल आरबाळे, प्रा. शंकर कोमुलवार ,प्रा. दत्तात्रय गुड्डेवाडी, प्रा. विश्वनाथ कक्कळमेली, प्रा.कोमल कोंडा, प्रा.रश्मी कन्नूरकर,प्रा. प्रकाश कतनळी, प्रा. हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button