गावगाथा
उद्या वागदरी येथे भाग्यवंती देवी प्रकटदिन व पाळणा महोत्सवाचे आयोजन ..
महोत्सव विविध कार्यक्रम

उद्या वागदरी येथे भाग्यवंती देवी प्रकटदिन व पाळणा महोत्सवाचे आयोजन ..


वागदरी — दरवर्षी प्रमाणे यंदाही वागदरी येथील जागृत व नवसाला पावणारी देवस्थान असलेले भाग्यवंती देवी प्रकटदिन व पाळणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ३ ऑगस्ट रोजी रात्री भजन कीर्तन जागरण कार्यक्रम व रविवारी ४ ऑगस्ट रोजी पाळणा कार्यक्रम व प्रवचन श्री..म.नि.प्र.शिवलिंगेश्वर महास्वामीजी विरक्त मठ वागदरी यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहेत तसेच श्री.बटगेरा भाग्यम्मा आई यांच्या अमृत वाणीचे प्रवचन होणार आहे.यंदाचे पाळण्याचे मानकरी आहेत सौ.शारदा शरणू हत्ती विविध कार्यक्रम महाप्रसादाचे लाभ सदभक्त मंडळी घ्यावे अशी माहिती भाग्यवंतीदेवी चॅरिटेबल ट्रस्ट वागदरी यांच्या वतीने कळविण्यात आले आहे
