
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
जनसेवा हिच ईश्वर सेवा सोशल फाउंडेशनने हत्तूर येथील महासिध्द थंबद या तरुणास लागणाऱ्या वैद्यकीय उपचारासाठी गावातील नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्यासाठी आवाहन केले होते. त्यात अतिशय उत्तम प्रतिसाद देत गावातील आणि गावाबाहेरील अनेक नागरिकांनी या युवकास ओळखत नसताना देखील जमेल त्या रकमेचे मदत देवू केले. यामुळेच ठरविल्याप्रमाणे आज रविवार, दिनांक 19/5/2024 रोजी त्या गरजू युवकाच्या वडिलांना गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते 30,200/- (तीस हजार दोनशे रुपये) चे चेक सुपूर्द करण्यात आले.
आपण सर्वजण दिलेल्या या छोट्या मोठ्या रक्कमेमुळेच हे कार्य आपण आज करू शकलो. त्यामुळे आपण सर्व दात्यांचे मनःपुर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻