
कु श्रेया बिराजदार हीचा दयानंद संस्थेतर्फ सत्कार.

कु श्रेया सुरेश बिराजदार यंदाच्या बारावी परीक्षेत ९०.०% गुण मिळवुन विज्ञान शाखेत प्रथम आल्याबद्दल तसेच बारावी सायन्स PCM ग्रुप मध्ये ९२.०% गुण प्राप्त केल्याबद्दल दयानंद महाविद्यालय आणि संस्थे तर्फ तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे प्राचार्य डॅा विजयकुमार उबाळे सर, गणित विषयाचे विभाग प्रमुख श्री जोजन सर, श्री खांडेकर सर , श्री सुरेश बिराजदार सर , समर्थ कॅाम्पुटर्सचे श्री गुरशांत बिराजदार सर व संस्थेचे ईतर शिक्षकवृंद उपस्थित होते. कु श्रेया हिला संसथेमधील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.सर्वांनी तिचे मनापासुन अभिनंदन करुन तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
