गावगाथा
श्री एस एस शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम काॅलेजचा निकाल 89.43%
बारावी निकाल २०२४

श्री एस एस शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम काॅलेजचा निकाल 89.43%
विज्ञान शाखा 100%
वाणिज्य शाखा 87.87%
कला शाखा 82.15%

कुमार प्रज्वल चंद्रकांत बटगेरी 77.50% प्रथम
कुमार अनिकेत परमेश्वर पाटील
77.17% द्वितीय
कुमारी महेक मौलाली आमटे
68.83% तृतीय
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री बसवराज शेळके व सर्व संचालक कॉलेजचे प्राचार्य श्री अनिल देशमुख पर्यवेक्षिका सौ.शैलशिल्पा जाधव प्राध्यापक वर्ग सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद गावकऱ्यांनी अभिनंदन केले
