गावगाथा

अक्कलकोट येथे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहाने साजरी

संस्थापक अध्यक्ष अतिश पवार यांच्या वतीने राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक,एस-टी स्टँड येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस आधारस्तंभ नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण,

अक्कलकोट येथे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहाने साजरी

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधि)
*वीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीचे आधारस्तंभ अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष अतिश पवार यांच्या वतीने राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक,एस-टी स्टँड येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस आधारस्तंभ नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण,पुजन करुन मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.*

यावेळी उपनगराध्यक्ष .यशवंत तात्या धोंगडे,अल्पसंख्याक सोलापूर जिल्हाध्यक्ष-नन्नू(भाई)कोरबू,भा.ज.पा.तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड,आर.पी.आय.तालुकाध्यक्ष-.अविनाशजी मडीखांबे,भा.ज.पा.शहर अध्यक्ष-शिवशरण जोजन,मराठा समाजाचे नेते-मनोज निकम ,नगरसेवक .विनोद मोरे,राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक संस्थापक अध्यक्ष तम्मा(मामा)शेळके, अतुल जाधव, इंजि. वरुण शेळके, सुहास सुरवसे,वडार समाज तालुका अध्यक्ष अंकुश चौगुले,प्रहार संघटना अध्यक्ष अमर सिरसाट,.ऋषिकेश लोणारी,राजाभाऊ नवले,शितल फुटाणे,अभिषेक लोकापुरे, केदार माळशेट्टी,सिध्दु माळी,देविदास गवंडी,प्रथमेश पवार,राहुल वाडे, हुसेन बळोरगी, शरद भोसले,प्रसाद मोरे,प्रसन्न गवंडी, आकाश सुर्यवंशी,अनंत क्षीरसागर,अमोल सुरवसे, विकास पवार,.निशांत निंबाळकर,.संतोष श्रीमान साहेब,अजय शिंदे,समर्थ शिंदे,दिनेश पाटील,
उत्सव अध्यक्ष-आनंद(छोटू)पवार, उपाध्यक्ष-शेखर वाले,गणेश पाटील,सचिव-.वैभव मोरे,.आबा सूर्यवंशी,.शुभम धुमाळ,सहसचिव-अमित कोळी,.बसवराज भोळे,कार्याध्यक्ष-भरत राजेगांवकर,रवि पोळ,ओंकार जाधव,उपकार्यध्यक्ष-.सचिन बिराजदार,आकाश चौगुले,उत्सव खजिनदार-.लक्ष्मण शिंदे,.राजाराम पवार,पुजा प्रमुख-.शरणू किणीकर,निखील शिंदे, शशांक सुरवसे,प्रज्वल पोतदार,प्रसाद चव्हाण,अंबादास शिंदे,संकेत बिराजदार,किशोर ढंगे,स्टेज प्रमुख- सिध्दु लव्हारे,प्रशांत बंदिछोडे,श्रीशैल हळीमनी,समर्थ कलशेट्टी,युवराज तानवडे,प्रसिद्धी प्रमुख:-अभिषेक चव्हाण,दत्ता मोरे,समर्थ नडगिरे,ओंकार दुरगकर,रुषी चव्हाण, गणेश पवार, अजय वांजरे, विष्णू गुंठे, सोमनाथ शिंदे, शिवशंभूभक्त यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button