संत चोखामेळा अध्यासन केंद्र आयोजित चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची !
सोमवार ८ जानेवारी ते गुरुवार १८ जानेवारी २०२४

संत चोखामेळा अध्यासन केंद्र
आयोजित चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची !

सोमवार ८ जानेवारी ते गुरुवार १८ जानेवारी २०२४
नियोजित मार्ग व प्रमुख कार्यक्रमाचे वेळापत्रक

सोमवार ८ जानेवारी २०२४
@ सकाळी ९ वा .
संत चोखामेळा महाराज समाधी मंदिर परिसर
मंगळवेढा

सकाळी ११ वा .
पंढरपूर
समता सभा ,महाद्वार चौक पंढरपूर .

दुपारी १ वाजता
मु पो अरण
संत सावता माळी संजीवन समाधी मंदिर ,

सायंकाळी ५ वाजता
‘ समता सभा ‘
लोकमान्य टिळक सभागृह , हिराचंद नेमचंद वाचनालय , सोलापूर .
रात्री ८ वा .
अक्कलकोट
( पहिला मुक्काम )
मंगळवार ९ जानेवारी २०२४
सकाळी ९ वा
मुरुम
सकाळी १० वा
माकणी
सकाळी १०:३० वाजता
उमरगा
दुपारी १ वाजता
नाईचाकूर
दुपारी ४ वाजता
औसा
सायंकाळी ६ वा
लातूर
( दुसरा मुक्काम )
बुधवार १० जानेवारी २०२४
सकाळी ९ वाजता
तेर
संत गोरोबाकाका जन्मभूमी मंदिर
सकाळी ११ वाजता
धाराशिव
दुपारी २ वा
कसबे तडवळे
सायंकाळी ३ वाजता
येरमाळा
सायंकाळी ५ वाजता
इंदापूर
सायंकाळी ६ वाजता
वाशी
( तिसरा मुक्काम )
गुरुवार ११ जानेवारी २०२४
सकाळी ९ वाजता
भूम
दुपारी १ वाजता
खर्डा
दुपारी ३ वाजता
चौंडी
अहिल्याबाई होळकर स्मारक
( चौथा मुक्काम )
शुक्रवार १२ जानेवारी २०२४
सकाळी ९ वाजता
जामखेड
दुपारी १२:३० वाजता
कुसलंब
दुपारी २ वाजता
सावरगाव घाट
संत भगवानबाबा जन्मभूमी मंदिर
दुपारी ३ वाजता ,
चिंचोली
गहिनीनाथ गड
संत वामनभाऊ समाधी मंदिर
सायंकाळी ५ वाजता
पाथर्डी
रात्री ८ वाजता
तारकेश्वर गड
( पाचवा मुक्काम )
शनिवार १३ जानेवारी २०२४
सकाळी १० वा बोधेगाव
दुपारी १२ वा
पैठण
संत एकनाथ महाराज मंदिर,
सायंकाळी ५ वाजता
छत्रपती संभाजी नगर
देउळगांवराजा
( सहावा मुक्काम )
रविवार १४ जानेवारी २०२४
सकाळी ८ वाजता
मेहुणाराजा
संत चोखामेळा महाराज जन्मोत्सव
दुपारी २ वा सिंदखेडराजा
राजमाता जिजाऊ अभिवादन
दुपारी ४ वाजता
आनंदगड संस्थान
( जालना )
रात्री ८ वा
नेवासा
पैस खांब मंदिर ( ज्ञानेश्वरी निर्माण तिर्थस्थळ )
( सातवा मुक्काम )
जानेवारी १५
सकाळी ९ वाजता
श्रीरामपूर
दुपारी १२:३० वा
शिर्डी
साईभूमी
दुपारी ४ वा
राहुरी
सायंकाळी ६ वा ताहराबाद
रात्री ८ वा
नगर
( आठवा मुक्काम )
मंगळवार १६ जानेवारी २०२४
सकाळी ९ वाजता
नगर
दुपारी १ वा
पिंपळनेर
दुपारी ३ वा
शिरुर
दुपारी ४ वा
रांजणगाव
सायंकाळी ६ वा
वढू
रात्री ८ वाजता
वाघोली
( नववा मुक्काम )
बुधवार १७ जानेवारी २०२४
सकाळी ८ वाजता
आंबेडकर पुतळा ,
पुणे स्टेशन
सकाळी ९ वा
फुले वाडा
सकाळी ११ वा
स्वारगेट
दुपारी १२ वा
डेक्कन
दुपारी १ वा.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
पुणे
सायंकाळी ५ वा
क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे स्मृतीस्थळ
संगमवाडी
सायंकाळी ६ वा
आळंदी
संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी मंदिर
( दहावा मुक्काम )
गुरुवार १८ जानेवारी २०२४
सकाळी ८ वा वाजता
देहूगाव
समारोप कार्यक्रम !
जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर .
वरील मार्गावरील आपले स्नेही , शुभचिंतक , सामाजिक संस्था , कार्यकर्ते , पत्रकार बांधव इ चे संपर्क क्रमांक संयोजन समितीला पाठवावेत . समता , मानवता , बंधुता या मुल्यांच्या उत्कर्ष अन संवर्धन करीता निघणाऱ्या माणसाची मन जोडणाऱ्या या उपक्रमास आपण शक्य ते तन मन धन याद्वारे सहकार्य करत राहावे . आपल्या सूचना – संकल्पनाचे स्वागत ….
@ ९८६०४९९२७२
चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची मध्यवर्ती संयोजन समिती