अक्कलकोट व दक्षिण सोलापूर दुष्काळच्या यादीतून वगळले गेले.पुन्हा सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढलेला आहे.जास्ती जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील : आमदार सचिन कल्याणशेट्टी
पुन्हा सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढलेला आहे.

अक्कलकोट व दक्षिण सोलापूर दुष्काळच्या यादीतून वगळले गेले.पुन्हा सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढलेला आहे.जास्ती जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील : आमदार सचिन कल्याणशेट्टी

पुन्हा सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढलेला आहे.

🔶अक्कलकोट* :(प्रतिनिधी) *स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्राच्या चुकीच्या अहवाल शासन स्तरावर गेल्याने अक्कलकोट व दक्षिण सोलापूर दुष्काळच्या यादीतून वगळले गेले असले तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची कारण नाही. पुनर् सर्वे करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढलेला आहे. जास्ती जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील अशी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.*

ते शनिवार 21 ऑक्टोबर 2023 रोजी अक्कलकोट भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार कल्याणशेट्टी बोलत होते

विरोधकांनी सरकार व प्रशासनाला जोशी ठरवत आहे आपल्याला याबाबत राजकारण करायचे नसून सदरील दुष्काळ जाहीर करताना ट्रिगर वन ट्रिगर टू पेजच्या अहवालानुसार पर्जन्यमापक यंत्राच्या अहवालानुसार विविध निकष लावून दुष्काळ जाहीर केला जातो.

आपल्या तालुक्यातील यंदाची परिस्थिती वेगळी असून जिथे यंत्र बसविण्यात आले आहे तिथे पाऊस पडली मात्र त्या मंडळात पाऊस पडलेले नाही करीत असल्याने चुकीचा अहवाल शासन स्तरावर गेल्यामुळे दुष्काळ यादीतून अक्कलकोट व दक्षिण सोलापूरचे नाव वगळण्यात आला आहे. याबाबत विरोधकांनी चुकीच्या माहितीद्वारे उलट सुलट बातम्या बातमीदारांना पुरवून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत आहेत.
शेतकऱ्यांनी अशा भुलतापांना बळी पडू नये एक लोकप्रतिनिधी म्हणून मी तिचे गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदरील माहिती दिली असून याबाबत पुनर सर्वे करून अहवाल सादर करण्याचे सूचना महसूल विभाग व तालुका कृषी कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेला आहे.
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दुष्काळ निधी मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील असे आमदार सचिन कल्याण शेट्टी बोलत होते. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड महिंद्र के शहर अध्यक्ष