
*शासकीय ग्रेड परीक्षेत शंकरराव शरणप्पा आष्टे प्रशाला भुरीकवठे घवघवीत यश*

महाराष्ट्र राज्य कला संचनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षेत शंकरराव शरणप्पा आष्टे प्रशाला भुरीकवठे मधील विद्यार्थ्यी यांचे घवघवीत यश संपादन केले.
इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल *100 %.* लागला असून या परीक्षेसाठी एकूण *24* पैकी *24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले
इंटरमिजिएट परीक्षेत कु.चैत्यना संजय सोलापूरे कु.सिमरन मकानदार या *02 विद्यार्थ्यांनी A ग्रेड* मिळवून यश संपादन केले तर कु.साक्षी शरद वाणी ,कु.कांचन सूर्यकांत बंदिछोडे चि. ओम परशुराम पात्रे या *3 विद्यार्थ्यानी B ग्रेड* मिळवून व *19 विद्यार्थ्यानी C ग्रेड* मिळवून घवघवीत यश संपादन केले
या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री.मोनेश्वर लक्ष्मण सुतार यांचे मार्गदर्शन लाभले .या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.राजकुमार कुलकर्णी सर .संस्थेचे अध्यक्ष श्री.शिवपुत्र आष्टे काका,उपाध्यक्ष श्री.अप्पासाहेब गवसणे सचिव श्री.कुंदन आष्टे संस्थेचे संचालक श्री.विजयकुमार आष्टे श्री .शिरीष खुने श्री.सुरेश बिराजदार. श्रीमती महादेवी आष्टे ,शोभा माळगे यांनी अभिनंदन केले.
