गावगाथा
घोळसगांव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्षपदी शुभम गायकवाड
नवचैतन्य बौद्ध तरुण मंडळ च्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 133 व्या जयंती उत्सव कार्यकारणी निवड

घोळसगांव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्षपदी शुभम गायकवाड..


घोळसगांव तालुका अक्कलकोट येथील नवचैतन्य बौद्ध तरुण मंडळ च्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 133 व्या जयंती उत्सव कार्यकारणी निवड झाली पुढील प्रमाणे अध्यक्षपदी शुभम गायकवाड उपाध्यक्ष गुंडेराव वाघमारे कार्याध्यक्ष प्रकाश गायकवाड खजिनदार भास्कर गायकवाड सहखजिनदार विशाल गायकवाड सचिव गणेश जगताप गंगाराम गायकवाड संजय गायकवाड सहसचिव सचिन गायकवाड दसरत वाघमारे योगेश जगताप विशाल जगताप मिरवणूक प्रमुख अशोक गायकवाड शंकर गायकवाड मधुकर जगताप हुव्वाणा बनसोडे दयानंद गायकवाड विजयकुमार गायकवाड राजेंद्र जगताप आधीची निवड करण्यात आली
