*दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेच्या पदाधिका-यांचा महादेव कोगनुरे यांच्याकडून सत्कार*
सत्कार सन्मान

*दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेच्या पदाधिका-यांचा महादेव कोगनुरे यांच्याकडून सत्कार*

प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर, दि. २८

*एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्याकडून*
*दक्षिण सोलापूर पत्रकार* *संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक संचार’चे पत्रकार पंचाक्षरी स्वामी(मंद्रूप),* उपाध्यक्ष दैनिक सकाळचे महासिध्द साळवे, सचिव दैनिक लोकमतचे नितीन वारे, कार्याध्यक्षपदी पुढारीचे शिवराज मुगळे, कोषाध्यक्षपदी दैनिक सकाळचे दिनकर नारायणकर,
संघटक आनंद बिराजदार,
सहसचिव अशोक सोनकंटले
व अप्पू देशमुख
प्रसिद्धी प्रमुख पदी नवभारत एक्सप्रेसचे बबलू शेख, सल्लागार अमोगसिध्द लांडगे, विजयकुमार लोंढे यांच्यासह सर्व नूतन पदाधिका-यांचा
आणि कार्यकारिणी सदस्यांचा* सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यकारिणी सदस्य तथा पत्रकार महेश पवार, बालाजी वाघे, शिवय्या स्वामी,समीर शेख, श्रीकांत हाले, गिरमल गुरव, आरिफ नदाफ,प्रमोद जवळकोटे, बिरु रूपनुरे, कलय्या स्वामी, संगय्या स्वामी,बनसिद्ध देशमुख, अभिजीत जवळकोटे आदी उपस्थित होते.
