गावगाथा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यात्मिक पवित्रता जपत सेवारूपी योगदान मोलाचे;आमदार अँड. राहुल कुल

न्यासाचे उपाध्यक्ष अभय खबरे यांच्या उपस्थितीत सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यात्मिक पवित्रता जपत सेवारूपी योगदान मोलाचे;आमदार अँड. राहुल कुल

HTML img Tag Simply Easy Learning    

🔶अक्कलकोट* : (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने अध्यात्मिक पवित्रता जपत सेवारूपी योगदान मोलाचे असल्याचे मनोगत दौंड (जिल्हा पुणे) आमदार अँड. राहुल कुल यांनी व्यक्त केले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे उपाध्यक्ष अभय खबरे यांच्या उपस्थितीत सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी नागनाथ कुंभार, नन्नु कोरबु व न्यासाचे सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, निखिल पाटील, दत्ता मोरे, चंदू हिबारे, प्रमोद सलबत्ते, धानु उमदी, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button