गावगाथा

*युवा नेते सागर (दादा )कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न*

वाढदिवस विशेष

*युवा नेते सागर (दादा )कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न*

हन्नूर गावचे उपसरपंच युवा नेते सागर दादा कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त, मौजे हानोर येथे आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. आरोग्य शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते मल्लिनाथ कल्याण शेट्टी सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सोनाली तळवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रामुख्याने या आरोग्य शिबिरामध्ये, डोळ्याचे मोतीबिंदू ऑपरेशन लहान मोठे शस्त्रक्रिया, लहान मुलांचे आजार व त्यांची शस्त्रक्रिया, बाळाचे सर्व ऑपरेशन, किरकोळ आजारांवरील मोफत औषध उपचार व्यवस्था करण्यात आली होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ विनायक सर, डॉक्टर अण्णासाहेब लोखंडे, डॉ.अब्दुल , डॉ गौरव मल्हार डॉ डिसूजा, या वैद्यकीय शिबिराचे समन्वयक श्री अनंत जंजाळ, डाटा एन्ट्री ऑपरेटर श्री बागवान यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिरा मध्ये, 350 पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला, तेच 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले, यावेळी युवा नेते उपसरपंच सागर दादा कल्याणशेट्टी यांनी शिबिरास्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या, यावेळी माझी उपसरपंच शरणाप्पा हेगडे, तंटामुक्त अध्यक्ष सिद्राम पुजारी, ज्येष्ठ नेते सोपान निक्ते,मा.ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम बाळशंकर, गुडू भाई जमादार अमीन मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते शिबिर यशस्वी होण्यासाठी, दिनेश तळवार शरणापा बंदीछोडे विठ्ठल पारतनाळे, अनिल तळवार, प्रवीण कोरे महेश चितले विशाल सरसंबे, नागनाथ रोट्टे, गणेश हेगडे, नितीन बिराजदार व सागर दादा कल्याणशेट्टी मित्र परिवार आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button