अक्कलकोट चे शिक्षक दानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २१ विद्यार्थी नेट परीक्षेत उत्तीर्ण
नेट परीक्षेत दानय्या कौटगीमठ सरांचे २१ विद्यार्थी उत्तीर्ण

नेट परीक्षेत दानय्या कौटगीमठ सरांचे २१ विद्यार्थी उत्तीर्ण
अक्कलकोट: विद्यापीठ अनुदान आयोग नई दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत प्राध्यापक होण्यासाठी पात्रात मिळविण्यासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा( नेट) ६ ते २२ डिसेंबर २०२३ द रम्यान ऑनलाइन पद्धतीने देशव्यापी परीक्षा घेण्यात आला होता या परीक्षेच निकाल १८ जानेवारी २०२४ ला लागले असून या परीक्षेत अक्कलकोट चे शिक्षक दानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २१ विद्यार्थी नेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
दानय्या कौटगीमठ सरांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि यु ट्यूब मार्फत मोफत मार्गदर्शन देत आहे याची लाभ घेत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विद्यार्थी घवघवीत यश संपादन केले आहेत.
नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेला विद्यार्थी
१. संगीता रेड्डी कन्नड यादगिरी ( दोन वेळा जे आर एफ )
२ . सौ करुणा गुरव ,मराठी ( अक्कलकोट जिल्हा परिषद शिक्षिका )
३ सुरेश जी , राज्यशास्त्र ( रायचूर )
४ . दीपक रसाळ ,मराठी ( रायगड )
५.उर्मिला झगडे ,इंग्रजी ( मुंबई )
६. हर्षिता एस ,कन्नड ( रामनगर )
७. निखिल बागडे ,मराठी ( तरूण भारत पत्रकार ,मुंबई )
८. रवींद्र के ,कन्नड ( हासन )
९. सुशांत यादव ,मराठी ( रायगड )
१०. गोपाळ कज्जेरू ,अर्थ शास्त्र ( मंगलोर )
११. शालिनी एस ,समाजशास्त्र ( मांड्या )
१२. अभिषेक आर ,इतिहास ( कोल्हापूर )
१३. सौ सुवर्ण वाकचौरे ,मराठी ( बारामती )
१४. प्रा अभिजित दामसे ,इतिहास ( अहमदनगर )
१५. सागर पाटील ,मराठी ( रायगड )
१६.सौ विद्या कांबळे ,मराठी ( सांगली)
१७. मेघा राऊत ,इतिहास( सोलापूर )
१८. शरद वाघमारे ( जिल्हा परिषद शिक्षक ,सातारा )
१९. नवीन कुमार ए ,कन्नड ( चित्रदुर्ग )
२०. ओंकार पाटील ,मराठी ( कोल्हापूर)
२१. वेंकटेश पाचफुले ,इतिहास ( परभणी )
दनाय्या सर स्वतः देशातील६४ वेळा सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याचे अनुभव घेऊन इतर विद्यार्थ्यांना सखोल पणे आणि परीक्षा कस पास व्हायला पाहिजे तेवढेच मुद्देसूद पणे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि यु ट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे. आता पर्यंत ४५४ विद्यार्थी सेट , नेट ,टी ई टी ,पी एच डी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत