गावगाथा

जि.प.उर्दु शाळा आळगे शाळाच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सलीम पाटील व उपाध्यक्षपदी हुसेन मुल्ला यांची निवड

शाळा व्यवस्थापन समिती निवड

जि.प.उर्दु शाळा आळगे शाळाच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सलीम पाटील व उपाध्यक्षपदी हुसेन मुल्ला यांची निवड

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

आळगे – येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा आळगे, शाळा व्यवस्थापन समितीच्या:अध्यक्षपदी श्री सलीम पाटील तर उपाध्यक्षपदी श्री.हुसेन मुल्ला यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी संरपंच मांतेश हत्तुरे, उपसरपंच रियाज मुल्ला, तंटा मुक्ती समीतीचे अध्यक्ष शरणप्पा सदाशिव माळगे, निजाम कुमठे, माजी तंटामुक्त अध्यक्ष रुकमोदीन कुमठे, झाकीर मुलाणी, तसेच माझी शाळा समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष उर्दू शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आळगे गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थिति होते

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button