![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240216-WA0043-780x470.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
मौजे कलकर्जाळ ता- अक्कलकोट येथे डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सन 2023-24 अंतर्गत ग्रामस्तरीय कार्यशाळा घेण्यात आले यावेळी हर्षद निगडे,तालुका कृषी अधिकारी यांनी नैसर्गिक शेती ची संकल्पना उद्देश आणि कार्यपद्धती बाबत महिती दिली. प्रवीण कासार सेंद्रिय शेती तज्ञ यांनी पशुधनाचे महत्व पीक अवशेषांचे कंपोस्ट करणे बीजमृत तयार करणे पीक नियोजन, सापळा पिके,आंतरमशागत बिजप्रक्रिया माहिती दिली ,
यावेळी सोमनाथ साठे, मंडळ कृषि अधिकारी, महादेव लंगुटे कृषि पर्यवेक्षक, हातूरे ऍग्रो सायन्स प्रोड्यूसर कंपनी,चेरमन संगप्पा हत्तुरे, काशिनाथ कोडते, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक,कळकर्जल व शेतकरी गटातील सदस्य शेतकरी व महिला गटातील सदस्य उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुशील पाटील यांनी केले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)