शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भगवा सप्ताह निमित्त सदस्य नोंदणी तडवळ येथे कार्यक्रम..
विशेष कार्यक्रम

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भगवा सप्ताह निमित्त सदस्य नोंदणी तडवळ येथे कार्यक्रम..

तडवळ — येथील शेतकऱ्यांच्या रस्ता रोको संदर्भात तडवळ भागातील अनेक गावांना भेट देऊन शिवसेनेच्या मोठ्या प्रमाणात सदस्य होण्याची
तडवळ येथील शेतकऱ्यांचा रस्ता रोको मध्ये तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त शेतकरी आंदोलनत सामील होण्याची आव्हान करण्यात आले
यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन प्रतिसाद दिला तसेच तडवळ येथील रस्ता रोको मोठ्या प्रमाणात सामील होण्याच्या आश्वासन दिले शिवसेना अक्कलकोट विधानसभा संपर्कप्रमुख उमेश सारंग यांची प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनील कटारे विधानसभा संघटक शरण सुरवसे तालुका संघटक राजू गुणापुरे शेतकरी सेनेचे तालुका संघटक महानतेश हतुरे सिद्धाराम बिराजदार सह शिवसैनिक शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उपस्थित होते*