अक्कलकोट तालुक्याचे नुतन तहसीलदार श्री.विनायक मगर साहेब यांचा अक्कलकोट मुस्लिम समाजाच्या वतीने अक्कलकोट नगरीत स्वागत व सत्कार
सत्कार

अक्कलकोट तालुक्याचे नुतन तहसीलदार श्री.विनायक मगर साहेब यांचा अक्कलकोट मुस्लिम समाजाच्या वतीने अक्कलकोट नगरीत स्वागत व सत्कार करण्यात आला.

अक्कलकोट प्रतिनिधी : सोहेल फरास अक्कलकोट तालुक्याचे नुतन तहसीलदार म्हणुन श्री.विनायक मगर साहेब यांनी नुकतेच अक्कलकोटच्या तहसीलदार पदी पदभार स्विकारले आहे तर त्याचं आपल्या अक्कलकोट समर्थ नगरीत तहसीलदार श्री विनायक मगर साहेबांच अक्कलकोट मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत व सत्कात करण्यात आले.
यावेळी असलम बागवान,हुसेन बागवान, सोहेल फरास (सामाजिक कार्यकर्ते) मोहसीन मोकाशी,हुजेफ बागवान,मुबारक कोरबू,समीर शेख, महंमद शिकलगार,रशीद खिस्तके, अयाज चंदनवाले,अशपाक किस्तके,ज्योतिबा जयभाऊ पारखे (सामाजिक कार्यकर्ते व सोलापूर जिल्हा प्रमुख फकीरा दल ज्योतिबा पारखे),वसीम कुरेशी,मौला शेख, तोफिक मुजावर,अफजल बागवान, जबार बागवान,महिबूब शेख, मुजम्मिल अन्सारी आदि मुस्लिम बांधव उपस्थित होते.
