गावगाथा

हसापूर ग्रामस्थांच्या वतीने कै.कल्याणराव इंगळे यांची पुण्यतिथी साजरी

कै.कल्याणराव इंगळे व कै. उमेश इंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना हसापूरचे ग्रामस्थ व महेश इंगळे मित्र परिवार सदस्य दिसत आहेत.

हसापूर ग्रामस्थांच्या वतीने कै.कल्याणराव इंगळे यांची पुण्यतिथी साजरी

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२२/३/२४)
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे माजी चेअरमन व हसापूर गावातील नागरिकांचे श्रद्धास्थान कै.कल्याणराव इंगळे यांची पुण्यतिथी हसापूर मध्ये साजरी करण्यात आली. याप्रसंगी हसापूर ग्रामस्थ व महेश इंगळे मित्र परिवार यांच्यावतीने कै. कल्याणराव इंगळे यांच्या ८ व्या पुण्यस्मरणा निमित्त व कै. उमेश इंगळे यांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त कै.कल्याणराव इंगळे व कै.उमेश इंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.रामनिंगय्या सावमी, माजी सरपंच गौरीशंकर स्वामी, उपसरपंच गौतम घटकांबळे, परमेश्वर कामठी, राजकुमार कामठी, अभिषेक कामठी, रोहित जाधव, अतुल फणसे, सिद्धांत आलोली, मधुकर सदाफुले, दिलीप सोनकांबळे, हुसेन शेख आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – कै.कल्याणराव इंगळे व कै. उमेश इंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना हसापूरचे ग्रामस्थ व महेश इंगळे मित्र परिवार सदस्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button