श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या वतीने जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात मंगलमय वातावरणात व फटाक्यांच्या आतिषबाजी व फुलांची मुक्त उधळण करीत मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणप्रतिष्ठेची प्रतिष्ठापना

जय भवानी...! जय शिवराय...!! च्या जयघोषात

जय भवानी…! जय शिवराय…!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या वतीने जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात मंगलमय वातावरणात व फटाक्यांच्या आतिषबाजी व फुलांची मुक्त उधळण करीत मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणप्रतिष्ठेची प्रतिष्ठापना करण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व मंडळाचे सुरेशचंद्र सूर्यवंशी, शामराव मोरे, बाबासाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संयोजक अमोलराजे भोसले मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला असून, दरम्यान रविवारी भव्य शिव मूर्तीची प्रतिष्ठापना व शिवरायांचा पाळणा कार्यक्रम श्रीक्षेत्र अक्कलकोट शहरातील विविध महिला मंडळ भगिनींच्या हस्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

HTML img Tag Simply Easy Learning    

सदर प्रतिष्ठापना जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात छत्रपती शिवरायांच्या सिंहारुढ पुतळ्याची प्रतिष्ठापना हिरकणी महिला बहु.संस्थाच्या संस्थापिका अध्यक्षा व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या विश्वस्ता अलकाताई जन्मेजयराजे भोसले, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे सचिवा अर्पिताराजे भोसले, रूपाताई महेश इंगळे, मल्लम्मा पसारे, स्मिता कदम, संगिता भोसले, उज्वला भोसले, पल्लवी कदम, पल्लवी नवले, स्वाती निकम, क्रांती वाकडे, कविता वाकडे, छाया पवार, तृप्ती बाबर, प्रमिला देशमुख, राजश्री माने, रूपा पवार, स्वप्ना माने, संगीता राठोड, सुवर्णा घाटगे, लता मोरे, आशा पाटील, अश्विनी निंबाळकर, ज्योती शिंदे, अंजली चव्हाण, कविता भोसले, रुपाली भोसले, संगीता साठे, जयश्री सुरवसे, प्रियांका सोनटक्के, सीमा जाधव, सिद्धी पवार, धनश्री पाटील, शेपाली पाटील, सरोजनी मोरे, सोनाली शिंदे, राजश्री कलशेट्टी, दीपिका शिर्के यांच्यासह हिरकणी महिला मंडळ, रामकृष्ण हरी वारकरी मंडळ, सत्संग महिला भजनी मंडळ, वीरशैव महिला मंडळ व बहुसंख्याने शहरातील विविध महिला मंडळ भगिनींच्या हस्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. उपस्थित शेकडो महिलांना शिव प्रतिमा भेट देण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning    

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिव जन्मोत्सव युवक मंडळाचे संस्थापक जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव, रासपचे घराच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील बंडगर, संपादक प्रवीण देशमुख, प्रथमेश इंगळे, किशोर सिद्धे, अंकुश चौगुले, सिद्धेश्वर मोरे, शिवराज स्वामी, सुधाकर गोंडाळ, अमर शिंदे, अभिनंदन दोशी, अरविंद शिंदे, अरविंद साळुंखे, मोहनराव चव्हाण, रामचंद्र घाडगे, शहर शिवसेना प्रमुख योगेश पवार, मिलिंद साळुंखे व रवी कदम, नरसिंग क्षीरसागर, धनराज शिंदे, सुरेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

याप्रसंगी शिवजन्मोत्सव अध्यक्ष निखील पाटील, उपाध्यक्ष बालाजी पाटील, सचिव अनिकेत (सन्नी) सोनटक्के, खजिनदार शितलबापू फुटाणे, कार्याध्यक्ष अतिश पवार, फहीम पिरजादे, मिरवणूक प्रमुख प्रवीण घाडगे, गोटू माने, लेझीम संघ व्यवस्थापक वैभव मोरे, प्रथमेश पवार, समर्थ घाडगे, योगेश पवार, शिवजयंती स्टेज व मिरवणूक ट्रॉली सजावट प्रमुख राहुल मोरे, वैभव कामनुरकर, व्यवस्थापक मनोज निकम, राजाभाऊ नवले, सौरभ मोरे, रोहित खोबरे, सत्कार प्रमुख आकाश शिंदे, प्रशांत कडबगावकर यांच्यासह आदिजन उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, चंद्रकांत कुंभार, अक्षय मोरे, नागनाथ मोरे, संजय मोरे, सुरेश गायकवाड, संजय गोंडाळ, गोविंदराव शिंदे, शुभम कामनुरकर, किरण पाटील, अमित थोरात, ज्ञानेश्वर भोसले, संतोष माने, समर्थ घाडगे, किरण साठे, पिंटू साठे, विनायक तोडकर, सिद्धाराम कल्याणी, विशाल शिंदे, योगेश पवार, आकाश गडकरी, प्रथमेश पवार, दिनेश बंडगर, सुराज्य घाडगे, अतिश पवार, नितीन शिंदे, महांतेश स्वामी, युवराज सोनटक्के, संकेत शिंदे, सुनील पवार, अप्पा हंचाटे, स्वामीराव मोरे, सागर शिंदे, केदार तोडकर, विकास गडदे, प्रदीप मोरे, महेश दनके, पिंटू मचाले, सागर गोंडाळ, पिंटू हिंडोळे, प्रतिष किलजे, योगेश लोकपुरे, माणिकराव बिराजदार, गजानन शिंदे, किरण जाधव, श्रीशैल कुंभार, दीपक जरीपटके, कल्लू छकडे यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी यांनी मंत्रांच्या जयघोषात विधीवत्त छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. मेघडंबरिस विविध आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. कार्यक्रमाची सांगता राजगीताने करण्यात आले. प्रा.प्रकाश सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button