गावगाथा

*भाजपाच्या दोन्ही देशमुखांना धक्का; सोलापूर बाजार समितीवर कल्याणशेट्टी- माने- हसापुरे गटाची सत्ता*

कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचे सभापती चे निवड मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वात जाहीर होणार 

भाजपाच्या दोन्ही देशमुखांना धक्का; सोलापूर बाजार समितीवर कल्याणशेट्टी- माने- हसापुरे गटाची सत्ता

कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचे सभापती चे निवड मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वात जाहीर होणार

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप आमदार पुरस्कृत पॅनल आमने-सामने असताना आमदार सचिन कल्याणशेट्टी माजी आमदार दिलीप माने व सुरेश हसापुरे यांचा गटाने सर्वाधिक जागा मिळवत सत्ता काबीज केली. या गटा विरोधात दंड थोपटलेल्या आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाला फक्त ग्रामपंचायत विभागात यश मिळाले. आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख हे ग्रामपंचायत विभागातून विजयी झाले.

HTML img Tag Simply Easy Learning    

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कल्याणशेट्टी, माने, हसापुरे गटाच्या सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. सोसायटी मतदारसंघ: दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे, प्रथमेश पाटील, उदय पाटील, नागन्ना बनसोडे, इंदुमती अलगोंडा, अनिता विभुते अविनाश मार्तंडे, सुभाष पाटोळे, सुनील कळके. हमाल- तोलार : गफार चंदा, व्यापारी: मुस्ताक चौधरी, वैभव बरबडे.

HTML img Tag Simply Easy Learning    

ग्रामपंचायत विभागात आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. यात आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख रामाप्पा चिवडशेट्टी, अतुल गायकवाड यांचा समावेश आहे. सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निकराची झुंज दिली पण सोसायटी मतदार संघात या गटाला शिरकाव करता. या गटाच्या बाजूने माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, बळीराम साठे, बाळासाहेब शेळके, रमेश पाटील, महादेव चाकोते यांचीही मदत झाली. सोसायटी मतदारसंघात माजी आमदार दिलीप माने व माजी संचालक सुरेश हसापुरे यांचे वर्चस्व आहे. या निवडणुकीतही हे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले. भाजपचे कल्याणशेट्टी व माजी आमदार दिलीप माने यांना सोबत घेऊन बाजार समितीची निवडणूक यशस्वी करण्याची सुरेश हसापुरे यांची रणनीती यशस्वी ठरली आहे. सिद्धेश्वर शेतकरी पॅनलने बहुमत मिळवल्यावर कल्याणशेट्टी, माने व हसापुरे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.त्यामुळे आता सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने व उपसभापतीपती सुरेश हसापुरे यांचे नाव निश्चित असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

*सोसायटी मतदारसंघ*

HTML img Tag Simply Easy Learning    

धनेश आचलारे :439
रमेश आसबे:408

HTML img Tag Simply Easy Learning    

*श्रीशैल नरोळे:1244*

अप्पासाहेब पाटील : 482

उदय पाटील:1276

प्रथमेश पाटील:1268

बाळासाहेब पाटील:441

संग्राम पाटील:418

नागण्णा बनसोडे:1276

भीमाशंकर बबलेश्वर:424

दिलीप माने:1362

राजशेखर शिवदारे:1366

डॉ.चनगोंडा हविनाळे: 480

*सुरेश हसापुरे:1352*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button