अक्कलकोट तालुक्यातील बांधकाम कामगार व इतर कामगार कर्मचारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून विजयी करा – तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे
सोलापूर लोकसभा निवडणूक

अक्कलकोट तालुक्यातील बांधकाम कामगार व इतर कामगार कर्मचारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून विजयी करा – तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे


(अक्कलकोट प्रतिनिधी) सोलापूर 42 लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल दादा गायकवाड यांना अक्कलकोट तालुक्यातील बांधकाम कामगार व इतर कामगार कर्मचारी बहुसंख्येने विजयी करतील आदरणीय प्रकाश आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुक्यांमध्ये वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन कामगार कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा काम केले आहे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कामगारांच्या हितासाठी संघटना सक्षमपणे लढणार असल्याचे सिद्धार्थ बनसोडे यांनी सांगितले सर्व कर्मचाऱ्यांनी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे यांची भेट घेऊन चर्चा करणे आहे व तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयी करू असे कामगार कर्मचाऱ्यांनी मतदानाच्या रूपाने करणार असल्याचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे यांनी कामगारांची चर्चा करून भेट घेऊन अक्कलकोट मधील कामगार कर्मचारी यांच्या हितासाठी उमेदवाराला निवडून द्या असे म्हटले येत्या काळात अक्कलकोट मध्ये कामगारांसाठी एमआयडीसीची मागणी करणार असल्याचे कर्मचाऱ्यांना चर्चेच्या वेळेस सांगितले व तालुक्यातील शिक्षक व शासकीय इतर कर्मचारी यांच्या भल्यासाठी वंचित बहुजन माथाडी कामगार संघटना कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार व त्याचप्रमाणे अक्कलकोट मधील इतर कर्मचाऱ्यांसाठी संघटना सक्षम राहील श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट मध्ये संघटनेचे काम करत असताना अक्कलकोट मधील सर्व कर्मचारी व कामगारांच्या विषयी बाळासाहेबांना कामगारांच्या अडीअडचणी व कर्मचाऱ्यांच्या स्थानिक लेवाला काम झाले पाहिजे असे सांगितले आहे सत्ताधारी भाजप चे खासदार दोन वेळा 42 लोकसभा मतदारसंघात निवडून आले अक्कलकोटचा विकास अध्यापित झालेला नाही अक्कलकोटचे स्थानिक उमेदवार म्हणून दोन खासदार निवडून आले तरीही अक्कलकोटच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही अक्कलकोटच्या एमआयडीसीचा प्रश्न मिटलेला नाही बेरोजगारी वाढलेले आहेत निवडणूक आले की आश्वासन द्यायचे जनतेला व कर्मचाऱ्यांना मात्र निवडणूक झाले निवडून आले तर जनतेच्या मनाविरुद्ध कर्मचाऱ्यांच्या मनाविरुद्ध काम करत सत्ताधाऱ्याने आजपर्यंत सत्ता भोगले आहे असे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे यांनी म्हटले आहे अक्कलकोट मधील विकास कामांना गती देण्यासाठी विकास काम करण्याची संधी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी राहुल दादा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केले आहे गेल्या लोकसभेच्या वेळेस मोदी साहेबांनी जाहीर केले होते की प्रति वर्षाला दोन लाख बेरोजगारांना नोकऱ्या देऊ असे आश्वासन केले होते आश्वासनाचे पूर्तता झालेले नाही मोदी सरकार हे फसवे सरकार आहे म्हणून अक्कलकोट मधील सर्व कर्मचारी व कामगारांनी बहुसंख्येने विजयी करून संसदेत पाठवा असे व्यक्त सिद्धार्थ बनसोडे यांनी केले व कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षणाचा प्रश्न फार गंभीर आहे सध्याच्या परिस्थिती कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण शिकवणे म्हणजे प्रायव्हेट शाळेमध्ये बऱ्याच फीची उकळपट्टी करत असल्याने कामगारांच्या मुलांना शिकवण घेणे अशक्य झाले आहे त्याच करिता भविष्यामध्ये शिक्षण हे मोफत करण्यासाठी बाळासाहेबांनी पुढाकार घेतलेले आहेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निवडून संसदेत गेल्यानंतर गोरगरीब कष्टकरी मजूर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम आहेत असे सिद्धार्थ बनसोडे यांनी म्हटले आहे
