अक्कलकोट चे धानय्या कौटगीमठ सरांचे राष्ट्रीय कार्यशाळा साठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड
अक्कलकोट चे धानय्या कौटगीमठ सरांचे राष्ट्रीय कार्यशाळा साठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड

अक्कलकोट चे धानय्या कौटगीमठ सरांचे राष्ट्रीय कार्यशाळा साठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड

नई दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोग( यु जी सी ) मार्गदर्शन खाली राष्ट्रीय चाचणी संस्था ( ऐन टी ए ) यांनी राष्ट्रीय स्तरावर नेट परीक्षा आयोजित करतात.या परीक्षेसाठी तयारी करणारे विध्यार्थी साठी राष्टीय स्तरावरील ऑनलाइन कार्यशाळा ची आयोजन दिनांक 7 जून 2023 करण्यात आले आहेत. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी देशातील तीन तज्ज्ञ मार्गदर्शकांची निवड करण्यात आला असून त्यात अक्कलकोट येथील।मंगरुळे प्रशालेतील शिक्षक श्री।धानय्य कौटगीमठ सर यांचे ही निवड झाले आहेत. तसेच। डॉ मुखेश पारीख ( प्राध्यापक कॉसमॉस जयपूर ) राजस्थान आणि आणि अंकीत शर्मा (डायरेक्ट नर्ड्स टेबल ,त्रिवेंद्रम) ,केरळ .यांचे ही निवड झाले आहेत .याची माहिती डॉ एम एच जोगी 2022 ची ग्लोबल एजुकेशन अवॉर्ड विनर ,जोगी अकॅडमी कर्नाटक यांनी सांगितले आहेत.