गावगाथा
*श्री .एस.एस.शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वागदरी विद्यार्थ्यांचे नीट परीक्षेत घवघवीत यश! *
यश संपादन


त्यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. संतोष हत्ते म्हणाले की यश मिळवायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले तसेच मा. वाघमोडे सरांनी परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले तसेच श्रीकांत जानकर यांनी भावना व्यक्त करताना म्हणाले की अभ्यास सातत्य केल्यास अशक्य काहीच नाही अशी भावना व्यक्त केली तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या सौ. राजश्री शेळके, ज्येष्ठ शिक्षक मा. मठपती एम. पी. यांच्या हस्ते दोघा विद्यार्थ्यांना शाल व गुच्छ देऊन सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आली. त्यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक वृंद, प्राध्यापक प्राध्यापिका तसेच शिक्षक शिक्षिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूत्रसंचलन जेष्ठ शिक्षक श्री. कुलकर्णी एन. डी. यांनी केले तर आभारप्रदर्शन महाविद्यालय विभागप्रमुख शिदोरे सरांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us