गावगाथाठळक बातम्या
मंगळवेढा आगारात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
मंगळवेढा (दि.३१) , रोजी राज्य परिवहन मंगळवेढा आगारामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
यावेळी आगार व्यवस्थापक संजय भोसले, स्थानक प्रमुख शरद वाघमारे वाहतूक निरीक्षक योगेश गवळी वाहतूक नियंत्रक संतोष चव्हाण, वरिष्ठ लिपिक अमोल काळे, सचिन माने तसेच वाहक आबासो होवाळ, अमोल बड्डे, सचिन रायबान, गणेश गवळी, चालक शांताराम दुधाळ अरुण तोंडसे,अनिल बेदरे,सूर्यकांत क्षीरसागर हे देखील उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)