श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात विविध उपक्रम हे उल्लेखनीय असल्याचे मनोगत मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे
अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात विविध उपक्रम हे उल्लेखनीय असल्याचे मनोगत मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या परिसरात विविध उपक्रम हे उल्लेखनीय असल्याचे मनोगत मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी व्यक्त केल्या.*

त्या श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आल्या असता न्यासाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी मंडळाचे विश्वस्त संतोष भोसले, पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, शिवकुमार स्वामी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगाणुरे, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, गोटू माने, मल्लिकार्जुन बिराजदार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
