गावगाथाग्रामीण घडामोडी
Akkalkot : नाविंदगी येथील हजरत ख्वाजा पीर यतीमशावली उरूस निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ; पारंपरिक कन्नड भावगीतांचाही घेता येणार आस्वाद
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
नाविंदगी दि.१७ (प्रतिनिधी): आज बकरी ईद निमित्त नाविंदगी येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हजरत ख्वाजा पीर यतीमशावली उरूसाला मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. दोन दिवस हा उरूस चालणार आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
यामध्ये प्रामुख्याने आज (दि.१७) सायंकाळी ठिक ७:०० वाजता संदल (गंध) मिरवणूक हा कार्यक्रम असणार आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
दि.१८ रोजी सायंकाळी ५ :००सर्व धर्मियांसाठी महाप्रसादाचे वाटप
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
यानंतर रात्री ८:०० वाजता चिराज ( दिप ) मिरवणूक,
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
रात्री १०:०० वाजल्यापासून ते पहाटे ५:०० (दि.१९) पर्यंत प्रसिद्ध गायिका विद्याश्री मसकिनाळ- कर्नाटक) यांच्या संघाच्या वतीने पारंपरिक कन्नड भावगीतांचा ( गिगीपदा ) आस्वाद घेता येणार आहे.
तरी जास्तीत जास्त भाविकांनी उरूस मध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.