गावगाथा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अक्कलकोटच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जागरण गोंधळ आंदोलन

आंदोलन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अक्कलकोटच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जागरण गोंधळ आंदोलन

प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विषयावर गेल्या पाच दिवसापासून तहसील कार्यालय समोर शिवसेनेचे चक्रिय उपोषण चालू आहे आज शासनाचा व बातम्या प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन म्हणून चक्क जागरण गोंधळ मांडण्यात आला जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ साहेब जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संपर्कप्रमुख उमेश सारंग उपजिल्हाप्रमुख सुनील कटारे यांच्या उपस्थितीत तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली आज अक्कलकोट येथील तहसील कार्यालय समोर शेतकऱ्यांसाठी व तालुका वाशीयासाठी शेतकऱ्याची पिक विमा त्वरित मिळवा दुष्काळाची मदत निधी त्वरित मिळावा देगाव कालवा एक्सप्रेस चे चारशे कोटी मंजूर झालेले निधी त्वरित मिळून ताबडतोब काम चालू व्हावे अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास कामाचे 368 कोटी त्वरित मिळून ताबडतोब काम चालू व्हावे अक्कलकोट तालुक्यातील देगाव कालवा एक्सप्रेस व एकरूप सिंचन योजना उजनी पाण्याने अक्कलकोट तालुक्यातील सर्व तलावाला जोड देऊन तालुक्यातील तलाव भरण्यात यावा अक्कलकोट शहराचे अमृत योजनेचे 75 कोटी पाणीपुरवठ्याची निधी त्वरित मिळून कामे चालू व्हावे अक्कलकोट शहराला समर्थ नगरला दररोज पाणीपुरवठा करावे शेतकऱ्यांना दिवसा मोफत विज द्यावे शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीमध्ये पेंडिंग असलेले डीपी डीसी मधील वीज डेपोचे निधी त्वरित मिळावा करजगी ते कल्लीपरगी रस्ता त्वरित मंजूर व्हावा अक्कलकोट तालुक्यातील रहिवाशांना वळसंग येथे टोल माफी मिळावी या सर्व मागण्यासाठी तहसील अक्कलकोट कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले यावेळी तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत चक्रीय उपोषण सहित विविध लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचे सांगितले हे आंदोलन दिनांक 11 /7/2024 रोजी सुरुवात झाली आंदोलनाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सह विविध सामाजिक संघटनेचातालुक्यातील रहिवाशांच्या मोठा प्रतिसादद मिळत आहे यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्री साहेब उपस्थित राहून पाठिंबा दिला शिवसेनेचे विधानसभा संघटक शरण सुरवसे शेतकरी सेना तालुका संघटक महानतेश हातुरे शहर प्रमुख मल्लू अरवतकल सोपान निकते श्रीसैल स्वामी मेहमूद पठाण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बंदे नमाज कोरबू शहराध्यक्ष राम जाधव बसवराज पुजारी सिद्धाराम बिराजदार मल्लू कल्याणी मुर्गेंद्र मुंडनकेरी संतोष टोणपे सह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button