गावगाथा

पुण्यातील गुरू रविदास मंदिर तिसरे धर्मस्थान येथे गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन

गुरुपौर्णिमा विशेष

पुण्यातील गुरू रविदास मंदिर तिसरे धर्मस्थान
येथे गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे — संत शिरोमणी श्री रविदास महाराज गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आले आहे.श्री १०८ संत निरंजदासजी महाराज प.पु.धर्मगुरुअखिल भारतीय रविदासिया धर्म संकठन चेअरमन यांच्या शुभ आशिर्वाद व मा.श्री.सुखदेव महाराज राष्ट्रीय अध्यक्ष अ.भा.रविदासिया संगठन व संस्थापक तिसरे धर्मस्थान यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव सकाळी १० ते १२ अमृतवाणी पाठ, सत्संग, प्रवचन आरती १२ नंतर महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली आहे.
तरी सर्व गुरूप्रेमी समाज बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित शोभा वाढवावी असे आवाहन गुरू रविदास महाराज मंदिर तिसरे धर्मस्थान सेवादार कमिटी यांनी कळविले आहे

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button