गावगाथा

वागदरीत शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजन 

22 ते 28 जुलै 2024 दरम्यान वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत

वागदरीत शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजन 

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

वागदरी — श्री एस एस शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वागदरी येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत दिनांक 22 ते 28 जुलै 2024 दरम्यान वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत
रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने प्रशालेमध्ये साजरा होतं आहेत.या कार्यक्रमांमध्ये प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा लावणी,पोवाडा,नृत्य पथनाट्य कथाकथन कोळी नृत्य गायन एकांकिका असे विविध प्रकारचे उपक्रम साजरे करतात
यामुळे शाळेतील मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव प्रोत्साहन मिळते मोठ्या उत्साहाने कार्यक्रम होतं आहेत

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button