गावगाथा
शतकवीर रक्तदात्ये अभिजित लोके यांना डॉ.अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार प्रदान
सन्मान पुरस्कार प्रदान

शतकवीर रक्तदात्ये अभिजित लोके यांना डॉ.अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार प्रदान

अक्कलकोट — सामाजिक कार्यकर्ते तथा के.एल.ई.संस्थेच्या मंगरुळे प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक असंख्य वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपणारे श्री अभिजित लोके सर यांना हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक,डॉ.अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल सर्वत्र
