गावगाथा

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नदान ही श्रेष्ठ दान असून, न्यासाच्या परिसरातील स्वच्छतामुळे मन प्रसन्न होते — अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद

उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नदान ही श्रेष्ठ दान असून, न्यासाच्या परिसरातील स्वच्छतामुळे मन प्रसन्न होते — अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नदान ही श्रेष्ठ दान असून, न्यासाच्या परिसरातील स्वच्छतामुळे मन प्रसन्न होत असल्याचे मनोगत प्रसिध्द मराठी अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांनी व्यक्त केल्या.*

HTML img Tag Simply Easy Learning    

त्या तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात आल्या असता, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी नन्नु कोरबू व न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी, विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, बाळासाहेब पोळ, प्रवीण घाडगे, निखील पाटील, गोटू माने, एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, अभियंता अमित थोरात,, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button