Dudhani : रिपाई दुधनी शाखेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवस निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण

अक्कलकोट(प्रतिनिधी) दि.२२ – रिपाई प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवस निमित्त आज दुधनी येथे जि. प. प्रा. मराठी,कन्नड व उर्दू शाळेत शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण तसेच खाऊ वाटप तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, जिल्हा युवक सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरू, ता. सरचिटणीस राजु भगळे, ता. उपाध्यक्ष प्रकाश गडगडे, ता. कोषध्यक्ष अंबादास गायकवाड, दुधनी शहर अध्यक्ष गोरकनाथ धोडमनी, अक्कलकोट शहर उपाध्यक्ष सुरेश सोनकांबळे,बाबा टाकलक्की, दत्ता कांबळे,दत्ता सोनकांबळे, सरपंच रमेश धोडमनी, मेहंदीमिय्या जिडगे, गौतम झळकी,निगप्पा निबाळ, नामदेव बनसोडे , विजयकुमार धोडमनी,संतोष जन्ना,पिंट्टू शिंगे,मल्लिकार्जुन शिंगे, लक्षमिपुत्र रेवूर, संतोष जोगदे सर, रवी कोरचगाव सर, पोमु राठोड सर, फय्याज चौदरी सर, संजु बेन्निसुरे सर, शिक्षक व कर्मचारी वर्ग व विध्यार्थी आदी मोट्या संख्याने उपस्थिती होते.
