अक्कलकोट तालुका शिवसेना शहर महिला आघाडी अक्कलकोट तालुका कामगार सेना. यांच्यावतीने बांधकाम कामगाराना गृहपयोगी भांडी संच वाटप
उपक्रम

अक्कलकोट तालुका शिवसेना शहर महिला आघाडी अक्कलकोट तालुका कामगार सेना. यांच्यावतीने बांधकाम कामगाराना गृहपयोगी भांडी संच वाटप….

अक्कलकोट तालुका शिवसेना शहर महिला आघाडी अक्कलकोट तालुका कामगार सेना. यांच्यावतीने बांधकाम कामगार यांना गृहपयोगी भांडी संच वाटप कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कामगार सेना जिल्हाध्यक्ष साहेबांना तेगेळीं हे होते कार्यक्रमाचे स्वामी समर्थांचे फोटो पूजन मुख्यमंत्री जनकल्याण विभागाचे श्रीकांत गोसावी साहेब यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले व कामगारांना मार्गदर्शन केले 15 बांधकाम कामगार यांना गृह उपयोगी भांडी संच वाटप करण्यात आले याप्रसंगी शिवसेना शहर महिला आघाडी शहर प्रमुख वैशालीताई हावनूर कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे कामगार सेना शहर उपप्रमुख आकाश बबलाद शिवसेना शहर महिला आघाडी शहर उपप्रमुख वर्षा मेत्रे कामगार सेना शहराध्यक्ष जयश्री कोलाटी शिवसेना महिला आघाडी तालुका उपप्रमुख अनिता घोडके शाखाप्रमुख गंगाबाई स्वामी शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण घाटगे माहिती अधिकारी तालुका संपर्कप्रमुख लक्ष्मण हेगडे जीप गाडी चालक-मालक संघटना माजी अध्यक्ष बाजीराव जाधव सधनशील शेतकरी सिद्धप्पा हेगडे हन्नुर विजयकुमार कोटणीस आपाशा बुधवंत प्रभावती बुधवंत पार्वती बुधवंत शरणाबाई हिप्परगी लता जाधव नागमणी नल्ला व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
