गावगाथा

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले धार्मिक कार्याबरोबरच समाजिक कार्य उल्लेखनीय — संचालक भूमिअभीलेख कमलाकर हट्टेकर, पुणे

अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले धार्मिक कार्याबरोबरच समाजिक कार्य उल्लेखनीय — संचालक भूमिअभीलेख कमलाकर हट्टेकर, पुणे

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले धार्मिक कार्याबरोबरच समाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे मनोगत सलग्न जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमिअभीलेख कमलाकर हट्टेकर, पुणे यांनी व्यक्त केले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

ते सहपरिवार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे सचिव शामराव काका मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

त्यांच्या समवेत अक्षय मोरे, उत्तर सोलापूरचे मुख्यालय सहाय्यक सचिन एकबोटे, भूमापक संतोष जाधव, समर्थ होटकर हे उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी, सिद्धाराम कल्याणी, प्रवीण घाडगे, आतिश पवार, गोटू माने, मल्लिकार्जुन बिराजदार, शहाजीबापू यादव, पिट्टू साठे, बाळासाहेब घाटगे, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, शिव स्वामी, एस.के. स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, विठ्ठल रेड्डी यांच्या सह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button