गावगाथा

अक्कलकोट नगर परिषदेचे माजी पक्षनेते महेश हिंडोळे यांनी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध समस्याचे निराकरण त्वरित होण्यासाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना निवेदन

निवेदन

अक्कलकोट नगर परिषदेचे माजी पक्षनेते महेश हिंडोळे यांनी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध समस्याचे निराकरण त्वरित होण्यासाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना निवेदन

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*शहरातील गणेशोत्सव तरुण मंडळांना नेहमीच उत्सवाचा काळात साथ देणारे नगर परिषदेचे माजी पक्षनेते महेश हिंडोळे यांनी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध समस्याचे निराकरण त्वरित होण्यासाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना निवेदन सादर केले आहेत.*

HTML img Tag Simply Easy Learning    

यामध्ये प्रामुख्याने शहरातील मिरवणूक मार्गावर अडथळा येणाऱ्या मार्गाची मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष पहाणी करून सर्व खड्डे बुजविणे, चुकीचे गतिरोधक आळवीणे, झाडांच्या फांद्या तोडणे, केबल वायर हटविणे, मिरवणूकीत अडथळा ठरणारे कळीचा मुद्दा असलेले अतिक्रमणास देशमुख गल्ली ते दावल ब्यांड या पालखी मार्गावरील सर्व अतिक्रमण व गतिरोधक काढणे, याबरोबरच जय जवान गल्ली येथील जिरोळे यांच्या घरासमोरील विद्युत खांब बाजूला काढणे, यासह राम गल्लीतील टेलिफोन खांब व बंद हातपंपही काढावेत, आणि शहरातील सर्व गणेश मंडळांच्या जागेची स्वच्छता करणे, आदिबाबतचे निवेदन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना देण्यात आले. याप्रसंगी दयानंद बिडवे, विजयकुमार मलंग, रोहित सुतार उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button