सेंट टेरेसा शाळेत नेत्र तपासणी शिबिर संपन्न…
मुंबईप्र तिनिधी…गणेश हिरवे..
.वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई आयकॉनिक यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी सेंट टेरेसा शाळेतील विद्यार्थीसाठी नेत्र तपासणी शिबीर शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी, उपमुख्याध्यापिका रोझ लोबो, पर्यवेक्षक फिलिप रॉड्रिग्ज, फादर शिनोय आणि रोटरी चे पदाधिकारी मॅथ्यू सर, त्यांचे सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी शाळेतील जवळपास हजाराहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि इतर स्टाफ ने देखील आपले डोळे तपासून घेतले. शाळेत दरवर्षी अनेक संस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि इतर अनेक असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात राबविले जातात.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!