गावगाथा
गांधी फोरम तर्फे दिला जाणारा श्री एस एस शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयास आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित
आदर्श शाळा पुरस्कार

गांधी फोरम तर्फे दिला जाणारा श्री एस एस शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयास आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित..


सोलापूर जिल्हास्तरीय गांधी फोरम तर्फे फडकुले सभागृह येथे श्री एस एस शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयास आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री मल्लिनाथ शेळके, माणिकराव नीलगार, भाऊराव पाटील, सिद्रामप्पा पाटील , रवीकुमार वरनाळे, गिरीश खुणे , सिद्धाराम कलबुर्गी, प्राचार्य अनिल देशमुख, पर्यवेक्षिका शैलशिल्पा जाधव व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारीवृंद आणि गावकरी उपस्थित होते.
