गावगाथा

नागणसुर येथे श्री.जगद्गुरु बसवलिंगेश्र्वर महास्वामिजींच्या 92 व्या पुण्यस्मरण निमित्त134 रक्तदात्यानी केले रक्तदान

रक्तदान शिबीर

नागणसुर येथे श्री.जगद्गुरु बसवलिंगेश्र्वर महास्वामिजींच्या 92 व्या पुण्यस्मरण निमित्त134 रक्तदात्यानी केले रक्तदान…

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट –
श्री बसवलिंगेश्वर महाजस्वामीजींच्या 92 व्या पुण्यस्मरण निम्मित रक्तदान शिबिराचे उदघाटन श्री .म. नि प्र. डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात झाले. यावेळी मा.जी प सदस्य मल्लिनाथ भासगी माजी उपसरपंच धनराज धनशेट्टी ग्राम पंचायत सदस्य ओम (सिद्धेश्वर)गंगोडा शिक्षक संघांचे अध्यक्ष बसवराज खिलारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रचंडे उपाध्यक्ष बसवराज मोरे मुख्याध्यापक श्रीशैल दोडमनी राजशेखर करपे प्रा. चिंदानंद मठपती ,बसवराज स्वामी ,पत्रकार योगेश कबाडे विश्वनाथ चव्हाण शिवा व्हसुरे,दयानंद दणुरे, शरणप्पा फुलारी,अनिल इंगळे उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    


यावेळी नागणसूर पंचक्रोशीतील 134 रक्तदात्यानी रक्तदान करून गरजूचे प्राण वाचवणयाचे संदेश दिला.
शिबिर यशस्वी होण्यासाठी जगदीश खिलारी, विरेश सालुटगी, रुपेश पाचापुरे ,शिवानंद तोळनुरे,अमोगसिद्द भासगी, बसवराज देवरमनी सह अनेक तरुणांनी परिश्रम घेतले.श्री.महात्मा बसवेश्वर ब्लड बँक सोलापूरचे सर्व कर्मचारी रक्त संग्रहाचे कार्य केले.
फोटो ओळ :- नागणसुर येथील श्री. जगद्गुरु बसवलिंगेश्र्वर महास्वामिजिंच्या 92 व्या पुण्यस्मरण निमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना श्री मठाचे पिठाधीपती डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामिजी,जीप.सदस्य मल्लिनाथ भासगी,धनराज धनशेट्टी,सिद्धेश्वर गंगोंडा,बसवराज मोरे,बसवराज खिलारी,विरेश सालुटगी ,बसवराज स्वामी आदी दिसत आहे .

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button