गावगाथा

अक्कलकोट प्रसिद्ध दर्गा हजरत सय्यद शाह ताहेर कादरी(वली) यांचा 299 वा उरूस उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न

उरूस उत्सव

अक्कलकोट प्रसिद्ध दर्गा हजरत सय्यद शाह ताहेर कादरी(वली) यांचा 299 वा उरूस उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न

अक्कलकोट दि. 16 : येथील प्रसिद्ध दर्गा हजरत सय्यद शाह ताहेर कादरी(वली) यांचा 299 वा उरूस उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

HTML img Tag Simply Easy Learning    

सोमवार रोजी रात्री 8 वाजता संदलची भव्य मिरवणूक लवाजम्यासह सज्जादनशीन स. सिराजपाशा उर्फ नवाब पाशा मुस्तफा कादरी यांच्या निवासस्थानातून निघून दर्ग्यात सज्जादेसो यांच्या हस्ते गंधार पण संपन्न होऊन भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. उरुस निमित्त दर्गावर दिवे विद्युत रोषणाई करण्यात आली होती. बुधवारी सकाळी दर्ग्यात कुराणपटन होऊन जीआरत संपन्न झाले. उरुस निमित्त शहर व परिसरातील शेकडो भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button