गावगाथा

महाप्रसाद सेवेने स्वामी सेवेतील उत्कृष्ट कार्य घडत असल्याचे मनोगत आयकर विभागाचे मुख्य प्रधान रीना त्रिपाठी

अन्नछत्र

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महाप्रसाद सेवेने स्वामी सेवेतील उत्कृष्ट कार्य घडत असल्याचे मनोगत आयकर विभागाचे मुख्य प्रधान रीना त्रिपाठी यांनी व्याक्य केल्या.*

त्या श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आल्या असता, न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, मनोज निकम, पुरोहित संजय कुलकर्णी, आचारी बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, नामा भोसले, सतीश महिंद्रकर, गोटू माने, प्रविण घाडगे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, अभियंता अमित थोरात, सौरभ मोरे, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button