गावगाथा

अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून स्वामी सेवेला वाहून घेतल्याने श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नांव जगभरात पोहचले – विश्वजित महाडिक (भिमा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष)

अन्नछत्र

अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून स्वामी सेवेला वाहून घेतल्याने श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नांव जगभरात पोहचले – विश्वजित महाडिक (भिमा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष)

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून स्वामी सेवेला वाहून घेतल्याने श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नांव जगभरात पोहचले असल्याचे मनोगत भिमा सहकारी साखर कारखानाच्ये अध्यक्ष विश्वजित महाडिक (सिकंदर टाकळी, ता.मोहोळ) यांनी व्यक्त केले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी मंडळाचे आचारी बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, नामा भोसले, सतीश महिंद्रकर, गोटू माने, प्रविण घाडगे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, अभियंता अमित थोरात, सौरभ मोरे राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button