गावगाथा

जागतिक लिंगायत महासभेचे वतीने विजापूर रोड येथे वीर राणी चेन्नम्मा यांची जयंती मोठया उत्साहात संपन्न

जयंती विशेष

सोलापूर – जागतिक लिंगायत महासभेचे वतीने विजापूर रोड येथे वीर राणी चेन्नम्मा यांची जयंती मोठया उत्साहात संपन्न झाले. प्रारंभी धनगर समाजाचे जेष्ठ नेते राधाकृष्ण पाटील यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन केले….

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रसंगी जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे म्हणाले कित्तूरची राणी चेन्नमा पहिल्या महिला स्वातंत्र्य सैनिक म्हणून होते, जिने इ.स. 1824 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या 20,000 सैनिकांचा पराभव केला होता. वीर राणी कित्तूर चेन्नम्माच्या ऐतिहासिक विजयाच्या 200 व्या विजयोत्सोव बद्दल माहिती दिली. वीर राणी चेन्नम्मा यांच्या जंयतीच्या शुभेच्छा दिल्या.

HTML img Tag Simply Easy Learning    

या प्रसंगी रमेश हसापुरे, प्रा.चिदानंद सुंठे, एम. एस. मुंडेवाडीकर,अंकुश श्रीनामे, दयानंद शिवयोगी,रुद्रप्पा कांबळे, श्रीशैल प्याडशिंगे, रवी पाटील,नागेश पडूनुरे, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button