दूरदुष्टी,सर्वसमावेशक आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांना मंत्रिमंडळात संधी मिळावे – वनिता खेडगी – दोडमनी (सामाजिक कार्यकर्त्या)
मागणी

दूरदुष्टी,सर्वसमावेशक आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांना मंत्रिमंडळात संधी मिळावे – वनिता खेडगी – दोडमनी (सामाजिक कार्यकर्त्या)

अक्कलकोट — सोलापूर जिल्ह्यातून मंत्रिमंडळामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी हे प्रबळ दावेदार आहेत गेल्या अडीच वर्षांत अक्कलकोट तालुक्याचे सर्वांगीण विकास कामे केली आहेत,तालुक्यातील रस्त्यांचे जाळे निर्माण करून एक आदर्श निर्माण केला आहे .सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून कल्याण शेट्टी यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवलेला आहे. सोलापूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष म्हणून सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी उत्तमरीत्या काम करून पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचं वाटा आहे.
अशा सर्वसमावेशक नेतृत्व म्हणजे सचिन कल्याणशेट्टी होय मंत्रीमंडळात संधी मिळायला हवे अशी मागणी अक्कलकोट येथील सामाजिक कार्यकर्त्या वनिता खेडगी दोडमनी यावेळी केली
सचिन दादा एक शांत संयमी युवा नेतृत्व आहे दादा मंत्री झाले तर स्थानिक लोकांना पुणे मुंबईहून खास मतदानासाठी यावं लागणार नाही तर इथेच राहून ते मतदार मतदान करतील दादांवर इतका विश्वास आहे दादा नक्कीच सोलापूर जिल्ह्यात आयटी पार्क आणि इतर मोठे उद्योग आणतील दीर्घकाळानंतर आपल्या जिल्ह्याला दुरदुष्टी असलेला युवा नेता लाभला आहे म्हणून मंत्रीपद हे दादाला संधी मिळावे हि प्रत्येक सर्व सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
