Umarga : उमरगा येथील एचआयव्ही एड्स (HIV AIDS) जनजागृती रॅली चे आयोजन
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
उमरगा (प्रतिनिधी ): उपजिल्हा रुग्णालय उमरगा, जिल्हा सत्र न्यायालय उमरगा आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय एन एस एस, एन सी सी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय जागतिक दिनानिमित्त एड्स जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
मा. पीं.बी रेमने प्रभारी अध्यक्ष, विधी सेवा समिती उमरगा तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर उमरगा आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यांच्या शुभ हस्ते रॅली चा शुभारंभ महाविद्यालयात झाला यावेळी सह दिवाणी न्यायाधीश सौ जी. पी. बनकर, सह दिवाणी न्यायाधीश
मा. सौ. एस.एच. राठी,
सह दिवाणी न्यायाधीश l
मा. श्रीमती एस पी मथुरे
डॉ.सत्यजित डुकरे आय.सी. टी.सी इन्चार्ज उपजिल्हा रुग्णालय उमरगा.
मा. श्री उद्धव कदम आय. सी. टी. सी जिल्हा कार्यक्रमाधिकारी.
मा श्री अक्षय भालेराव आय. सी. टी. सी समन्वयक
डॉ. विलास इंगळे उपप्राचार्य डॉ.पद्माकर पिटले उपप्राचार्य ,प्रा.जी.एस.मोरे उपप्राचार्य
डॉक्टर डी. एस. चि चित्तमपल्ले, डॉ. जी एन सोमवंशी,डॉ.बी.ए .शेळके व सर्व प्राध्यापक यांची उपस्थिती होती.
शहरातून रॅली चा समारोप तहसील कार्यालय येथे तहसिलदार. गोविंद येरमे यांचा मार्गदर्शनाखाली झाला. यावेळी एड्स वाचनाची शप्पथ उपजिल्हा रुग्णालय च्या वतीने देण्यात आली
या रॅलीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.