ह भ प राजु महाराज सातव यांचा संहिधान देऊन सत्कार..
…………………………….
पुणे जिल्हा. प्रतिनिधी , जगतगुरु संत तुकाराम महाराज बीजे निमित्त सालाबादप्रमाणे दिंडी देहू येथे मुक्कामी आली होती.
त्या प्रसंगी ह भ प राजु महाराज सातव, ह भ प बाळासाहेब गवहाणे ह भ प पांडुरंग शिंदे उपस्थित होते.
त्या प्रसंगी ह भ प राजु महाराज सातव यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुदाम कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रत्येकाच्या मनात मनात, घरात संहिधान आवश्यक आहे.संविधान अभ्यास करावा.
संविधानामुळे सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, आपणाला संहिधानातून मिळते संहिधान जनजागृती व अभ्यास करणे तरुण पिढी ने काळाची गरज आहे.
असे सुदाम कांबळे यांनी व्यक्त केले.
शाळेतील विद्यार्थ्यांना संहिधान शिकवले पाहिजे .
संविधानामुळे समता, बंधुता, न्याय, प्रस्थापित होईल असे मत सातव महाराज यांनी सांगितले…
Back to top button
×
No WhatsApp Number Found!