आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नागराज पंडीत पाटील यांचा रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालया तर्फे सत्कार..
सत्कार सन्मान

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नागराज पंडीत पाटील यांचा रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालया तर्फे सत्कार…
तिर्थ — येथील गुरु विद्या प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सहशिक्षक श्री नागराज पंडीत पाटील सर यांना प्रधान करण्यात आलं त्या निमित्त प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले. याप्रसंगी शुभेच्छा देताना प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर सोनकवडे आपले विचार मांडताना आदरणीय पाटील सर हे हाडाचे शिक्षक आहेत व त्यांनी विद्यार्थी प्रति दाखवलेली तळमळाची पारितोषिक असल्याचे मत या यावेळी व्यक्त केले
यावेळी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ शिल्पा महिंद्रकर मॅडम, श्री सचिन गुजा, श्री सिध्देश्वर बिराजदार, श्री अमर पाटील, सिद्धाराम पाटील, शांतप्पा बगले, रेवणय्या मठपती व सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
